By  
on  

अंकितामुळे अभिषेक आणि हॉस्पिटलवरचे आरोप मागे...,पाहा Video

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीसमोर  एक मोठं संकट उभं ठाकलं होतं.  अभिषेकवर जीवघेणा हल्ला झाला. डॉक्टरी पेशामध्ये असणाऱ्या अभिषेकने रुग्णांची सेवा करत आपलं कर्तव्य बजावलं आहे. कोरोनासारख्या संकटातही घरापासून लांब रहात त्याने आपल्या कामालाच पहिलं प्राधान्य दिलं. आता मात्र एका रुग्णाच्या नातेवाईकाने त्याच्या पत्नी आणि मुलाचा खुन केल्याचा आरोप अभिषेकवर टाकला आहे. इतकंच नाही तर अभिषेकला बेदम मारहाण देखिल केली आहे.या धक्क्यातून अभिषेक सावरतो ना सावरतो तोच त्याच्याबद्दलची बातमी वर्तमानपत्रात छापून आली. पोलिस केस झाली.डॉ. वसुधा आणि डॉ. ्भिषेकच्या बाजूने सत्य सांगण्यासाठी तिथली एकमेव साक्षीदार डॉ. अंकिता काही पोलिसांत बोलण्यासाठी तयार होत नव्हती. अभिषेकने तिची बरीच विनवणी केली पण ती काही ऐकायला तयार नव्हती. 

पण अचानक काय जादू घडली की अंकीताने अभिषेकच्या बाजूने साक्ष देण्याचा मनाचा मोठेपणा दाखवत सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. अभिषेकवरच्या या खो्टया आरोपातून  त्याची निर्दोष मुक्तता झाली. पण आता अंकीताची नवी खेळी काय असणार हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरेल. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive