By  
on  

‘श्रीमंताघरची सुन’ मालिकेत देविकाच्या जागी दिसणार ही अभिनेत्री

हटके कथानक असलेली मालिका श्रीमंताघरची सून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील अथर्व आणि अनन्याची केमिस्ट्री सगळ्यांना आवडते आहे. या मालिकेत खलनायिका साकारणारी फाल्गुनी रजनी आता या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. 

 

 

या मालिकेत आता देविकाच्या भूमिकेत सुप्रिया पाठारे दिसणार असल्याचं बोललं जात आहे. सुप्रिया यापुर्वी ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकेत दिसल्या होत्या. याशिवाय फाल्गुनी ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत गुलफाम कलीच्या व्यक्तिरेखेत दिसते आहे.

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive