By  
on  

जिद्दीची हटके गोष्ट दिसणार ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत, पाहा प्रोमो

शिक्षण घेण्याची जिद्द असली की व्यक्ती कोणतंही संकट, अडथळा पार करण्यास सज्ज होते. अशीच काहीशी गोष्ट आहे कलर्स मराठीच्या नव्या मालिकेत. ‘जीव माझा गुंतला’ हे या नव्या मालिकेचं नाव आहे. रिक्षा चालवणारी अंतरा आणि तिची शिकण्याची ओढ या मालिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे घर सांभाळण्यासाठी ही अंतरा रिक्षा चालवताना दिसते आहे.

 

 

आता घर आणि करिअरचा बॅलन्स ती कशी सांभळते हे मालिकेत समजेलच. ही मालिका 14 जून पासून सोमवार ते शनिवार रात्री 9.30 ला प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive