By  
on  

हर्षदा खानविलकर आणि ऋजुता देशमुख जवळपास 14 वर्षांनी एकत्र

अभिनेत्री ऋजुता देशमुख ‘रंग माझा वेगळा मालिकेत’ दिसणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. आता ऋजुताने खास पोस्ट शेअर केली आहे. या मालिकेच्या निमित्ताने हर्षदा खानविलकर आणि ऋजुता देशमुख जवळपास 14 वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. 

 

 

या दोघीही यापुर्वी ‘कळत नकळत’ या मालिकेत दिसल्या होत्या. ‘तुझ्यासोबत काम करण्याने आनंद झाला आहे स्वीटहार्ट’ हे कॅप्शन देत ऋजुता देशमुखने हर्षदासोबतचा फोटो शेअर केला होता. ‘रंग माझा वेग’ळा मालिकेत सध्या दीपा स्वाभिमानाने वेगळं राहताना दिसत आहे. सासुबाईँच्या आशिर्वादानेच पुढचा प्रवास करण्याचं दीपाने ठरवलं आहे. आता तिचा हा प्रवास कोणती नवी वळणं घेतो ते कळेलच.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive