'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेत शर्वरीचा मित्र ओमच्या भूमिकेत संग्राम समेळची एंट्री

By  
on  

शुभमंगल ऑनलाईन मालिकेत यापुर्वी अनेक वळणं येऊन गेली. पण आता एका नवीन वळणावर मालिका आली आहे. या मालिकेत आता एका नव्या व्याक्तिरेखेची भर पडणार आहे. शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत अभिनेता संग्राम समेळ दिसणार आहे. शर्वरीच्या मित्राच्या व्यक्तिरेखेत तो या मालिकेत दिसणार आहे. ओम असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. आता हा ओम शर्वरी शंतनूच्या आयुष्यात वादळ आणतो की त्यांचं नातं आणखी घट्ट करतो हे मात्र लवकरच समजेल.

 

 

 

Recommended

Loading...
Share