By  
on  

परिक्षेइतकाच नाती जपण्यासाठीही अभ्यास करावा लागला तर, नव्या मालिकेचा प्रोमो

आजवर अनेकदा परिक्षेसाठी अभ्यास केलेला ऐकला असेल पण सासरी जाण्यासाठी अभ्यास केलेला कधी ऐकला आहे का? झी मराठीवरील नव्या मालिकेची नायिका मात्र सासरी जाण्यासाठी चक्क अभ्यास करताना दिसते आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. यामध्ये ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मध्ये दिसलेली अमृता पवार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 30 ऑगस्टमध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amruta Pawar (@pawaramruta)

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive