By  
on  

अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत आता नव्या भूमिकेत, पाहा हा व्हिडियो

झी मराठी वाहिनीने येत्या काळात चाहत्यांसाठी अनेक नव्या मालिकांची मेजवानी चाहत्यांसाठी आणली आहे.  अनेक नव्या मालिका काही दिवसात सुरु होत आहेत. यासोबतच एका नव्या शोचा प्रोमोही समोर आला आहे. या शोमध्ये हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत एकत्र दिसणार आहेत. या शोचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. यामध्ये हे दोघेही पाठमोरे दिसत आहेत. या शोचं स्वरुप अजून समोर आलं नसलं तरी या जोडीला पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील यात शंका नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive