By  
on  

टीआरपी च्या शर्यतीत या मालिकेची घोडदौड, या मालिकेची जोरदार पीछेहाट

मालिकांचं प्रेक्षकांच्या मनातील स्थान किती आहे हे टीआरपी रेटिंगमधून ठरतं. ज्या मालिकेचा टीआरपी जास्त अर्थातच तिचा प्रेक्षकवर्गही तितकाच मोठा असतो.  यासाठी अनेकदा मालिका लीप घेते किंवा टर्नही घेताना दिसते. आताही टीआरपीचा खेळ थोडा विचित्र आहे. कधी कोणती मालिका टॉपवर येईल हे सांगता येत नाही. सध्याच्या टीआरपी रेसमध्ये ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका टॉपवर आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

तर दुस-या क्रमांकावर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आहे. मुलगी झाली हो तिस-या क्रमांकावर तर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आहे. तर चौथ्या क्रमांकावर रंग माझा वेगळा ही मालिका आहे. देवमाणूस ही मालिका मात्र टॉप फाईव्ह मधून बाहेर गेली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive