By  
on  

ऑनस्क्रीन बहीणींची ही ऑफस्क्रीन धमाल तुम्हाला नक्कीच आवडेल, पाहा व्हिडियो

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. खूप वेळ एकत्र काम करत असल्याने सेटवर एकत्र राहून हे बॉंडिंग बऱ्याच कलाकारांमध्ये बघायला मिळतं. लिकेचे शूट करत असताना सेटवरील काही कलाकारांमध्ये चांगली मैत्री होते, एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखू लागतात.

 

 

ऑनस्क्रीन बहीणी असलेल्या लतिका आणि सुरेखा यांनी एक व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये अक्षया आणि गौरीचं डेली रुटीन दिसत आहे. आमच्या रुटीनचा व्लॉग बनवण्याचा प्रयत्न. या दोघींची धमाल या व्हिडियोमध्ये पाहायला मिळते आहे. या दोघींच्या बाँडिंगला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते आहे. या व्हिडियोचं ऋतुजा बागवे, सुयश टिळक, पुजा जोशी यांनी कमेंट केल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive