By  
on  

फक्त मुलगाच नाही तर त्याचा गोतावळाही आहे सोबत, पाहा नव्या मालिकेचा प्रोमो

काही दिवसांपुर्वी झी मराठीवर नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेत नायिका मात्र सासरी जाण्यासाठी चक्क अभ्यास करताना दिसली होती. आता या मालिकेचा प्रोमो आला आहे. यात अमृता पवार आणि हार्दिक जोशी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेत लहान कुटुंबातून आलेली मुलगी आणि भल्या मोठ्या एकत्र कुटुंबातील मुलगा यांची गोष्ट दिसणार आहे.

 

 

 

आता या मुलीला भल्या मोठ्या कुटुंबाला आणि तिच्या जीवलगाला सांभाळताना कोणती कसरत करावी लागेल हे मात्र मालिकेतच दिसेल. ही मालिका 30 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive