By  
on  

ही मालिका घेतीये निरोप, आशय कुलकर्णीने शेअर केली पोस्ट

झी मराठीवरील अनेक मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेण्यासाठी सज्ज आहेत. त्यापैकी 'पाहिले न मी तुला’ ही मालिकाही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अनिकेत साकारणा-या आशय कुलकर्णीनेही मालिकेतील शेवटच्या सीनचा फोटो शेअर केला आहे.

 

 

शेवटचा क्षण, शेवटची फ्रेम, मानसी आणि अनिकेतचा शेवटचा शॉट, तुमच्या प्रेमासाठी आभार,’ यासोबतच त्याने फॅन पेजेसचेही आभार मानले आहेत. टीआरपीच्या स्पर्धेत ही मालिका मागे पडत असल्यानं ही मालिका निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या मालिकेतील अभिनेता शशांक केतकरच्या नकारात्मक भूमिकेची विशेष चर्चा होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive