By  
on  

अभि-लतीच्या नात्यात येणार का दुरावा की जिंकेल अभ्याचं प्रेम?

अभिमन्यू आणि लतिकाच्या नात्याचे सत्य जहागीरदार आणि धुमाळ कुटुंबसमोर आलं आणि त्यांच्या नात्याला पुर्ण विराम लागला. दोन कुटुंबात वाढत असलेल्या दुरावा आणि कटुतेचा परिणाम अभि आणि लतिकाच्या नात्यावर झाला आहे. अभ्याच्या मनात लतिकाबाबत प्रेम आहेच. पण व्यक्त करायला कुठेतरी त्याचं मन धजावत नाहीये.

 

 

या जोडीचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. यात अभि आणि लतिकाचं व्हॉट्स अ‍ॅप चॅट समोर आलं आहे. यामध्ये अभि लतिकाला जुन्या दिवसांची आठवण करुन देताना दिसतो आहे. आता तरी लतिका त्याचं प्रेम कळेल का हे लवकरच समजेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive