स्वीटू आणि मोहीतच्या लग्नामुळे प्रेक्षकांचा संताप अनावर

By  
on  

अलीकडेच कशी तशी मी नांदायला मध्ये स्वीटू आणि ओमच्या लग्नाचा एपिसोड रिलीज झाला. पण हा एपिसोड रिलीज झाल्यानंतर सोशल मिडियावर मात्र मालिकेला बरंच ट्रोल केलं गेलं आहे. मालिकेत दाखवलेल्या स्वीटू आणि मोहितच्या लग्नामुळे  प्रेक्षकांनी सोशल मिडियावर संताप व्यक्त केला आहे. 

 

 

अनेक अडचणींचे डोंगर पार करत ही जोडी कायमची एक होण्यासाठी सज्ज झाली होती. पण यांच्या लग्नात मोठा ट्वीस्ट आला. स्वीटूचं लग्न ओमसोबत न होता मोहितसोबत होतं. त्यातही नवरदेव कुठे आहे याचा कुणालाही थांगपत्ता नसतो. तर मोहित स्वीटूसोबत लग्नासाठी तात्काळ होकार देतो. हे सगळं पाहून मालिकेला प्रचंड ट्रोल केलं जातंय. अनेकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून संताप व्यक्तकेला आहे.

 

Recommended

Loading...
Share