‘मन झालं बाजिंद’ च्या या प्रोमोची नेटक-यांनी उडवली खिल्ली

By  
on  

‘मन झालं बाजिंदं’ ही मालिका अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आणि या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधलं. या मालिकेत राया आणि कृष्णाची एक अनोखी प्रेम कहाणी दाखवण्यात येतेआहे. मात्र मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी एका चुकीवरुन ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 

 

 

या प्रोमो व्हिडियोमध्ये अभिनेत्रीउंचीवरून खाली पडताना दिसते. परंतु अभिनेत्रीचे कानातले मात्र अगदी जसेच्या तसे स्थितीत आहेत. गुरुत्वाकर्षाचा नियमाचा हा अजब न्याय पाहून नेटीझन्सनी प्रोमोला ट्रोल केलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share