By  
on  

‘कुसुम’ मालिकेत दिसणा-या अभिनेत्याला ओळखलं का?

कालच शिवानी बावकरची मुख्य भूमिका असलेली कुसुम मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी बावकर दिसणार आहे.  हिंदीतील कुसुम मालिकेचा हा मराठी रिमेक आहे. या मालिकेत अभिनेता अजिंक्य ननावरे हा मुख्य भूमिकेत दिसतो आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Author

Recommended

PeepingMoon Exclusive