By  
on  

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील हा सदस्य घेणार आहे ब्रेक

आई कुठे काय करते  या मालिकेत दिवसेंदिवस नवीन वळण येताना दिसत आहे. एकीकडे अरुंधती घरच्यांसाठी झटते आहे तर संजनाचा घरातल्या माणसांवर रुबाब चालवण्याची एकही संधी सोडत नाहीय. संजना घरच्यांचा सतत पाणउतारा करण्याची संधी साधताना दिसते आहे. पण या सगळ्या धामधुमीत मालिकेतील एक कलाकार मात्र काही काळ मालिकेतून ब्रेक घेणार आहे.

 

 

मालिकेत यशच्या भूमिकेत दिसणारा अभिषेक काही काळ कामातून ब्रेक घेणार आहे. यशच्या भूमिकेत असलेल्या अभिषेक सध्या लंडनला गेला आहे. त्यामुळे तो मालिकेतून काही काळ लांब राहणार असल्याचं समोर येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive