By  
on  

‘सोन्याची पावलं’ मालिकेची शंभरी, पाहा फोटो

सोन्याची पावलं मालिकेत इनामदारांच्या कुटुंबात सून म्हणून आलेल्या भाग्यश्रीला घरातील काही मंडळींच्या तिरस्काराला सामोरी जावे लागते. वाटेत येणाऱ्या संकटांचा सामना करून इनामदार घराण्याचा उद्धार करण्याचा परोपरीने प्रयत्न करताना दिसते आहे. हे सगळं मालिकेत पाहताना रंजकता वाढेल यात शंका नाही. 

 

 

सोन्याची पावलं मालिकेने 100 भागांचा टप्पा गाठला आहे. मालिकेच्या सेटवर केक कापून आनंद साजरा केला. भाग्यश्री आणि दुष्यंतच्या नात्याची सुरुवात यांच्या कहाणीची सुरुवातच मुळात अपघाताने होते.  भाग्यश्री सोन पावलांनी इनामदारांच्या घरी येते आणि मग तिचा खरा लढा सुरू होतो. यामध्ये तिला दुष्यंतची साथ मिळेल ? हे पाहण्यासाठी मात्र मालिका पाहावी लागेल.

Recommended

PeepingMoon Exclusive