By  
on  

कुसुम-अनुजच्या संसाराची सुरुवात कोणत्या अवघड वळणावरुन होणार?

संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणारी, आई-वडिलांची काळजी करणारी स्वाभिमानी कुसुम आता अनुज सरनोबत याची बायको झाली आहे. सुमची अट अनुजने मान्य केल्याने या जोडीच्या नात्याला समंजसपणाची किनारही लाभली आहे. पण या नव्या आयुष्याच्या सुरुवातीलाच कुसुम आणि अनुजच्या नात्यात नवं वळण आलं आहे. अनुजचं कुसुमवरती असलेलं प्रेम लग्नाच्या नात्याला योग्य न्याय देईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive