By  
on  

पाहा Video : परी जेव्हा नेहा कामत बनते...

 माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ खुप व्हायरल होतात. 

नुकतंच परी ही चक्क नेहाच्या रुपात अवतरलीव आणि चक्क या छोट्या नेहा कामतने स्वयंपाकसुध्दा केला. या चिमुकल्या नेहाच्या हातावरचं घड्याळही सेम टू सेम ख-या नेहासारखंच होतं. परी फैम बालकलाकार मायरा वायकुळच्या आई बाबांनी तिचा हा गोड व्हिडीओ शूट केलाय. 

 

या क्युट व्हिडीओवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive