By  
on  

लगानघाई ! राज-कावेरीच्या लग्नाचे Inside फोटो आले समोर

राजवर्धन आणि कावेरी यांच्या विवाह सप्ताह सध्या टेलिव्हिजनवर सुरू आहे. 26 फेब्रुवारीला राज-कावेरी विवाहबंधनात अडकणार आहेत. त्याआधी दोघांच्या लग्नाचे इनसाईड फोटो उलगडले आहेत. प्रेक्षक टेलिव्हिजनवरील या मोस्ट अव्हेटेड लग्नाच्या प्रचंड प्रतिक्षेत होते. अखेर तो क्षण जवळ येतोय.

 प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आणि हाच क्षण आता आपल्या राज आणि कावेरीच्या आयुष्यात आला आहे. राज कावेरीचं लग्न होणार आहे.

राज - कावेरी यांचा विवासोहळा आनंदात पार पडणार आहे लग्नासाठी राजवेरीचा खास मराठमोळा लूक असणार आहे. दोघंही आता साता-जन्माचे सोबती होणार आहेत. आणि नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत. 

अवघा महाराष्ट्र हा लग्नसोहळा टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी उत्सुक आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive