अरुंधती-आशुतोषच्या लग्नात अशी सजली संजना, पाहा Photos

By  
on  

 'आई कुठे काय करते'मालिकेत आता अरुंधती आणि आशुतोषची लगीनघाई सुरु आहे. अनेक संकटांवर मात करत अखेर अरूंधती आणि आशुतोष आपल्या नात्याला नाव देतायत. लग्नबंधनात अडकतायत.घरीच छोटेखानी लग्नसोहळा पार पडतोय. आशुतोष-अरुंधतीचे लग्नातले फोटो-व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विशेष म्हणजे अरुंधतीची सवत संजनाचे लुक व्हायकरल होत आहेत. 

 

 संजनाही झक्कास नटली आहे. संजनाचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे. रुपाली अर्थातच संजनाने सवत अरुंधतीच्या लग्नात साडी नेसली आहे. संजना सुंदर अशा गुलाबी रंगाच्या साडीत पारंपरिक अंदाजात नटली आहे. केसात छान गजरादेखील माळला आहे.नथीमुळे तिच्या पारंपारिक लुकला चार च़ॉंद लागले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Recommended

Loading...
Share