प्रेमाच्या प्रवाहाचा रंग निराळा, लाडक्या जोड्यांचा पाहायला मिळणार खास अंदाज

By  
on  

यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पुरस्कार कोणत्या सदस्यांना मिळणार याचं कुतूहल आहेच. त्याचसोबत कलाकारांचे जबरदस्त परफॉर्मन्स सोहळ्याची शान वाढवणार आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आपल्या माणसांचा आपला सोहळा ही यावर्षीच्या सोहळ्याची थीम असल्यामुळे कलाकारांनी परफॉर्मन्समधूनही ही थीम अनोख्या पद्धतीने सादर केली. जयदीप-गौरी, सायली – अर्जुन, दीपा-कार्तिक, अप्पू-शशांक, पल्लवी - शांतनू, अंजी – पश्या, आकाश-भूमी आणि युवराज-पिंकी या प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांचा रोमॅण्टिक अंदाज सोहळ्याची रंगत वाढवणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

पाहायला विसरू नका स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३ येत्या रविवारी म्हणजेच १९ मार्चला संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Recommended

Loading...
Share