आई कुठे काय करतेमधील अरुंधतीच्या रेट्रो लुकवर चाहते फिदा

By  
on  

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते'. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतेय. तसंच टीआरपीच्या रेसमध्येसुध्दा ती अव्वल आहे, या मालिकेत सतत नवनवे ट्विस्ट येत असतात. यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिक प्रेक्षकांंच्या पसंती उतरतेय.

मालिकेची नायिका अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नुकताच एक हटके फोटो शेयर करत तिने चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. मधुराणीनं नुकताच तिचा रेट्रो लुकमधला एक फोटो शेअर केला आहे. मधुराणीच्या या लुकनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेतील कथानकानुसार  

Recommended

Loading...
Share