झोकात पार पडलं शितलीचं डोहाळेजेवण, तुम्ही पाहिले का हे फोटो

By  
on  

आई बनणं कोणत्याही स्त्रिच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण असतो. हे क्षण प्रत्येक स्त्री आनंदाने जगत असते. ‘लागीरं झालं जी’ मधल्या शितलीकडे गोड बातमी आहे. त्यामुळे नुकताच शितलीच्या डोहाळे जेवणाचा सोहळा पार पडला. यावेळी शितली खरच खुप सुंदर दिसत होती.

पण शितलीला डोहाळेमात्र जगावेगळे लागले आहेत. शितलीला बंदूक चालवायचे डोहाळे लागले आहेत. पण सुट्टीवर असलेला अज्या तिचे हे डोहाळे पुरवण्याचा चंग बांधतो. अशा वेळी अजा तिला तात्पुरत्या शुटिंग रेंजवर घेऊन जाऊन तिचे बंदूक चालवायचे डोहाळे पुरवतो. शितलीची आई तिची ओटी भरून तिला आशिर्वाद देतात.

Recommended

Loading...
Share