गायकवाडांच्या वाड्यात पुन्हा चिमुकल्याचं आगमन, गोडबातमी कुणाकडे?

By  
on  

मातृत्वाची चाहुल हा स्त्रीच्या जीवनातील सगळ्यात मोठा क्षण असतो. गायकवाडांच्या दोन्ही सुना सध्या या क्षणाचा आनंद घेत आहेत. गायकवाडांची धाकटी सून नंदिता गरोदर असल्याची बातमी आम्ही काही दिवसांपुर्वी तुम्हाला दिली होती. पण नंदिता आपल्या या अवस्थेचा आनंद घेत असतानाच तिच्या मनाला काळजी लागून राहिली आहे.

 

कारण आता पाठक बाईंनाही कोरड्या उलट्या सुरु झाल्या आहेत. एकीकडे या घटनेमुळे गायकवाडांच्या वाड्यात आनंदी आनंद झाला असला तरी राणा मात्र या घटनेमुळे फारसा खुष दिसत नाही आहे. याशिवाय पाठकबाईही काहीशा चिंतेत दिसत आहेत. त्यामुळे आता राणा आणि पाठकबाई येणा-या बाळाबद्दल काय निर्णय घेतात हे लवकरच समजेल.

 

Recommended

Loading...
Share