By  
on  

लाडका राणादा आता खाकी वर्दीत प्रेक्षकांच्या भेटीला

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. उत्कंठावर्धक कथानक, येणारे ट्विस्ट यामुळे ही मालिका उत्तरोत्तर प्रेक्षकांचे प्रेम मिळवत आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार असुन राणादाचा लुक पुन्हा बदलणार आहे. अलीकडेच राणादा राजा राजगोंडाच्या रुपात तो प्रेक्षकांसमोर येत आहे.. पाठकबाई आणि राणा दाची कहाणी घरोघरी सर्वांनाच आवडते. आता या मालिकेत आणखी नवा ट्विस्ट येतोय. आता पुढच्याच काही भागात राणा दा पोलिसाच्या रुपात पाहायला मिळतोय. त्याने आपला उदर्निर्वाह नोकरी किंवा व्यवसाय करुन करण्याचं ठरवलंय आणि अंजलीबाईंचासुध्दा त्याला पाठिंबा आहे. त्याने स्पोर्ट्स कोट्यातून पोलिसाची नोकरी मिळवलीय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive