By  
on  

गुरुनाथ रचतोय नवं कारस्थान, राधिका-सौमित्र अडकणार का त्यात?

राधिका-सौमित्रच्या संसाराला नव्याने सुरुवात होत आहे. एकमेकांना समजून घेत या दोघांचाही संसार मार्गी लागताना दिसत आहे. पण या गोड नात्याला कुणाची तरी नजर लागण्याची चिन्ह आहेत. या दोघांच्या नात्याला गुरुनाथची नजर लागणार असं दिसत आहे. कारण गुरुनाथ या दोघांच्या विरोधात पुन्हा एकदा कट रचताना दिसत आहे.

 

 

 गुरुनाथने सौमित्रच्या बाबांची कंपनी जॉईन केली आहे. याशिवाय त्याच्यावर एका नवीन प्रोजेक्टची जबाबदारीही आहे. यावेळी गुरुनाथने राधिकाला संपवण्याचा विचार केला आहे. तो यात यशस्वी होईल का ते लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive