By  
on  

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेची आठवण येतीये? मग पाहा धमाल व्हिडियो

सध्या लॉकडाऊनमध्ये मालिका आणि सिनेमांचं शुटिंग सध्या बंद आहे. त्यामुळे प्रेक्षक त्यांच्या आवडत्या मालिकांना मिस करत आहेत. त्यापैकी एक मालिका आहे, ‘जीव झाला येडापिसा’.   सिद्धी आणि शिवा ही नावे आले की आठवत ते म्हणजे गैरसमज, भांडण, वाद – विवाद, द्वेष आणि त्यानंतर सुरु झालेली प्रेमकहाणी. शिवा सिद्धीच्या या आंबड गोड केमिस्ट्रीला चाहते मिस करत आहेतच. याशिवाय कुटुंबांच्या बाँडिंगलाही मिस करत आहेत. 

 

 

या मालिकेतील कुटुंबाचे सदस्य जेव्हा वॉटस ग्रुपवर चॅट करतात त्यावेळी काय धमाल उडते याचा व्हिडियो वाहिनीने शेअर केला आहे. या चॅटवर नेहमीप्रमाणेच लष्करे कुटुंबातील सासू-सुनेची जुगलबंदी पाहून प्रेक्षकांना हसू आवरलं नाही तर नवलंच !

Author

Recommended

PeepingMoon Exclusive