By  
on  

चांगलेच अडकलेत हरी आणि परी, सुरु झाली ऑनलाईन साखरपुड्याची तयारी

'आठशे खिडक्या नऊशे दारं' या मालिकेनं रसिकांच्या मनात घर केलं आहे.  लॉकडाऊनमध्ये त्याच त्याच मालिका पाहून कंटाळलेल्या रसिकांना मनोरंजनाची एकदम फ्रेश मेजवानी या मालिकेने दिली आहे. पण आता या सोसायटीमध्ये वेगळाच गोंधळ उडणार आहे. हरीला केलेल्या व्हिडियो कॉलमध्ये हरीच्या बेडरुममध्ये असलेली परीही दिसणार आहे. अशावेळी हरी आणि परी चे पालक मात्र चांगलेच चिंतेत दिसणार आहेत. 

 

 

पण या दोघांना असं एकत्र पाहून पालकांनी मात्र या दोघांच्या ऑनलाईन साखरपुड्याची तयारीही सुरु केली आहे. आता हरी आणि परी अडकणार का लग्नाच्या बेडीत हे मात्र लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive