By  
on  

आवडती मालिका 'चार दिवस सासूचे' पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतेय

चार दिवस सासूचे....चार दिवस सासूचे हे शिर्षक गीत जेव्हा घराघरांतून ऐकू यायचं आणि मग लहान-थोर सारेच छोट्या पडद्याजवळ जमा व्हायचे. चार दिवस सासूचे ह्या मल्टिस्टारर जुन्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता पुन्हा एक गुड न्यूज म्हणजे प्रेक्षकांना हा हवाहवासा सासुरवास पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. 

वर्षानुवर्षे रसिकांच्या मनात स्थान पटकावणारी महाराष्ट्राची महामालिका 'चार दिवस सासूचे' पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतेय. तेही लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर. या मालिकेचे प्रोमोज नुकतेच दाखवण्यात आल्याने प्रेक्षकांमध्ये आनंदाला उधाण आलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive