By  
on  

आता सुरु होणार काळूबाईच्या नावाचा गजर नवी मालिका ‘ आई माझी काळूबाई’

अनेक उत्तमोत्तम मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणणारी सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनास सिद्ध झाली आहे. या वाहिनीवर आता नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सिद्ध झाली आहे.‘आई माझी काळूबाई’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या मालिकेत स्वराज्य रक्षक संभाजी फेम प्राजक्ता गायकवाड या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

 

याशिवाय शरद पोंक्षेही दिसणार आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री अलका कुबल या मालिकेत काळूबाईच्या रुपात दिसणार आहे. काहीशी रहस्यमय धाटणीची असलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive