By  
on  

बबड्या पैठणी आईला मिळवून देणार की पत्नीला, म्हणूनच पाहा 'होम मिनिस्टर'

आसावरीच्या लाडक्या बबड्यासारखा बबड्या प्रत्येक घरात असतो. मोठा झाल्यावर तो कधी पत्नीचा असतो तर कधी आईचा. या दोघींच्यामध्ये तो अडकतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 'अग्गंबाई-सासूबाई' मालिकेसारखंच प्रत्येक घरात लाडोबा बबड्या हा असतोच. आता हाच बबड्या पैठणी मिळवून देण्यासाठी आईला मदत करतोय की पत्नीला हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

आई आणि बायको या  दोघींच्या कात्रीत नेहमी सापडणारा पण दोघींचा तेवढाच लाडका 'माझा बबड्या' हे  होम मिनिस्टरचं नवं पर्व रसिकांच्या भेटीला येतय. 
 

 

 

 

 

पैठणीचा खेळ आणि आता बबड्याची ही रस्सीखेच पाहणं होम मिनिस्टरच्या प्रेक्षकांसाठी धम्माल मनोरंजन असणार ह्यात शंका नाही. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive