By | 26-Jul-2018

Exclusive: अॅक्टींग स्कूलच्या अॅडमिशनसाठी अक्षय जवळ पैसे नव्हते; वाचा कसा शिकला अभिनय

PeepingMoon Exclusive: सिनेसृष्टीच्या चंदेरी दुनियेत येणारा प्रत्येक कलाकार मोठं होण्याचं एक स्वप्न घेऊन येतो. प्रत्येकालाच यशाच्या शिखरावर पोहचायचं असतं. पण तो मार्ग तितकाच खडतरसुध्दा असतो. कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरच.....

Read More