By | 25-Jul-2018

‘दोस्तीगिरी’चा शानदार म्युझिक आणि ट्रेलर लॉन्च सोहळा संपन्न

कॉलेजविश्वातल्या ‘अनकन्डिशनल’ मैत्रीची गोष्ट म्हणजेच लवकरच प्रदर्शित होणारा सिनेमा ‘दोस्तीगिरी’.‘आम्हांला जो नडतो त्याला आम्ही तोडतो’ अशा हटके संवांदामुळे तरूणाईचे लक्ष वेधून घेणा-या ‘दोस्तीगिरी’चा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला.....

Read More