By | 06-Aug-2018
Exclusive:अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांचा साखरपुडा; डिसेंबरमध्ये आहे लग्न
मराठी सिनेसृष्टीतील मोस्ट एलिजिबेल बॅचलर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अनिकेत विश्वासराव याचा नुकताच साखरपुडा झाल्याची बातमी एक्सक्ल्युझिव्हरित्या पिपिंगमून मराठीच्या हाती लागली आहे. ‘लाल इश्क’ या संजय लिला भन्साळी यांच्या मराठी.....