By miss moon | 05-Aug-2020

या कलाकारासोबत विराजस कुलकर्णी पहिल्यांदाच शेयर करतोय स्क्रिन, या कलाकाराची 'माझा होशील ना'मध्ये नवी एन्ट्री

'माझा होशील ना' ही मालिका एका वेगळ्या वळणावर आलेली पाहायला मिळत आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मात्र या मालिकेत आता नवी एन्ट्री पाहायला.....

Read More