By Devendra Jadhav | 09-Jun-2019

आशुतोष गोखले: मराठी रंगभूमी आणि मालिकाविश्वात स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवणारा देखणा अभिनेता

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ही मालिका दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. या मालिकेतील सर्व पात्र आता लोकांच्या पसंतीला पडत आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे जयदीप सरंजामे. जयदीप हा मुख्य.....

Read More