By | 01-Mar-2019

विक्रांत-इशाच्या लव्हस्टोरीत येणार राजनंदिनी, लवकरच ‘तुला पाहते रे’मध्ये होणार एन्ट्री

'तुला पाहते रे' ही विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर या जोडीची वयाची बंधनं ओलांडून जुळलेली ही प्रेमकहाणी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. अनेक मनोरंजक वळणं या मालिकेत पाहायला मिळतायत. नुकताच.....

Read More