By Ms Moon | 12-Jan-2020

पाहा Photos : शुभ्रा आणि सोहमची लग्नानंतरची पहिलीच मकरसंक्रांत

'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका अल्पावधितच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. चाकोरीबाहेरची प्रेमकहाणी असा हटके विषय छोट्या पडद्यावर घेऊन येऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यात ही मालिका यशस्वी ठरली.  निवेदिता सराफ-गिरीश ओक ही.....

Read More