By | 13-Mar-2019

‘वेडिंगचा शिनेमा’ची नायिका ऋचा इनामदारचा असा आहे ,अभिनय प्रवास

ऋचा इनामदार ही सुंदर आणि बहुगुणी अभिनेत्री आहे. व्यावसायिक चित्रपटाच्या पदार्पणातच 'भिकारी' या चित्रपटात स्वप्नील जोशीच्या नायिकेची भूमिका ऋचाने केली. डेन्टिस्ट्री करतानाही ऋचाला असलेली अभिनयाची आवड तिने जपत अभिनयाला सुरुवात.....

Read More