By Bollywood Reporter | 28-Aug-2020

विराट आणि अनुष्काच्या गोड बातमीवर अमूलने डूडलद्वारे केलं अभिनंदन!

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या सेलिब्रिटी कपलच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. ही गोड बातमी विराटने सोशल मिडीयावरुन फोटोसकट शेअर करताच ती वा-यासारखी जगभर पसरली. सध्या हाच नेटक-यांसाठी चर्चेचा.....

Read More