By miss moon | 25-Jun-2020

अभिनेत्री प्राजक्ता माळीचं 'मस्त महाराष्ट्र' एंथम प्रदर्शित, फिरली संपूर्ण महाराष्ट्र

अभिनेत्री प्राजक्ता माळी एका नव्या कार्यक्रमासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्राजक्ता एका टॅव्हल शोमध्ये झळकणार आहे. लॉकडाउनच्या आधीच या कार्यक्रमासाठी प्राजक्ताने चित्रीकरण केलं होतं. महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात जाऊन महाराष्ट्रचं दर्शन प्राजक्ता.....

Read More