By | 11-Jan-2019

‘आसूड’ सिनेमाचा शानदार म्युझिक लाँच

अनेक सामाजिक विषय मराठी चित्रपटांतून अतिशय कौशल्याने हाताळले जातात. शेतकऱ्यांच्या समस्या हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्या संदर्भात बेजबाबदार समाजव्यवस्थेला खडसाऊन प्रश्न विचारत, त्यांचाविरुद्ध लढा देणाऱ्या एका तडफदार युवकाची कथा.....

Read More