By | 10-Sep-2018

शेरा रूप बदलून परत पुण्यात शिरलाय,‘बाजी’ मालिकेत आलाय नवा ट्विस्ट!

झी मराठीवरील 'बाजी' या मालिकेतला बहुरूपी खलनायक शेरा हा त्याचं दुसरं रूप घेऊन पुण्यात परत शिरला आहे.तो आता कुबेरासारख्या श्रीमंत हिरे व्यापाऱ्याचं सोंग घेऊन परत आला आहे.मराठी साम्राज्याला डंख मारायला.....

Read More