By miss moon | 05-Jan-2021

या खास मैत्रिणीने प्रार्थना बेहेरेला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर प्रार्थनाला शुभेच्छा मिळत आहेत. यात सिनेविश्वातीलही मित्रमंडळींना प्रार्थनाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रार्थनाच्या खास मैत्रिणीकडूनही तिला शुभेच्छा मिळाल्या आहेत. ही खास.....

Read More