By Ms Moon | 23-Jan-2020

संगीतकार अतुल गोगावले लवकरच रसिकांसमोर एका नव्या रुपात

संगीतकार, गीतकार, तालवादक, पार्श्वगायक अशी ओळख असलेले अजय –अतुल या प्रख्यात संगीतकार जोडीतील अतुल गोगावले आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. सातत्याने नवनवीन प्रयोग करत, स्वतःला आजमावत या संगीतकार जोडीने.....

Read More