By | 17-May-2019
Exclusive: 'बंटी और बबली'च्या सीक्वेलमध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची प्रमुख भूमिका
'बंटी और बबली' या सुपरहिट सिनेमाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कोण काम करणार याविषयी सिनेवर्तुळात उत्सुकता आहे. पिपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार सीक्वेलमध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी काम करणार.....