By | 23-Jan-2019

अभिनेत्री नम्रता संभेरावच्या घरी येणार छोटा पाहुणा, शेअर केले बेबी शॉवरचे फोटो

कॉमेडी एक्सप्रेसमधून नावारुपास आलेल्या अभिनेत्री नम्रता संभरावच्या घरी छोटासा पाहुणा येणार आहे. अलीकडेच तिचं डोहाळेजेवण अर्थात बेबीशॉवर पार पडलं. हे बेबी शॉवर नम्रता आणि तिच्या नव-यासाठी उत्तम सरप्राईज होतं. कारण.....

Read More