By miss moon | 29-Oct-2020

लंडनहून चित्रीकरण पूर्ण करून मायदेशी परततेय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये होती. 'छूमंतर' या हिंदी आणि मराठी द्विभाषिक सिनेमाच्या चित्रीकरणासाठी प्रार्थना लंडनमध्ये होते. या सिनेमात प्रार्थनासोबतच अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि.....

Read More