By | 14-Jan-2019

पाहा संदीप कुलकर्णींच्या 'डोंबिवली रिटर्न'चा टीजर, काय आहे वेलणकरचं रहस्य?

लोकलचे खडखडणारे रूळ... मुंबई महानगरातली प्रचंड गर्दी... त्याबरोबरीनं येणारे प्रश्न... आणि मनातला कोलाहल... "डोंबिवली रिटर्न" जे जातं...तेच परत येतं? या चित्रपटाच्या टीजरमधून हे सगळं वेगवान आणि लक्षवेधी पद्धतीनं मांडण्यात आलं.....

Read More